कोरड्या केसांसाठी दही फायदेशीर

(Photo : Unsplash)

Jul 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये प्रोबायोटिक सुद्धा मुबलक प्रमाणात असतात

(Photo : Unsplash)

कोरड्या केसांना मॉइश्चराईज करणे कठीण असते

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते

(Photo : Unsplash)

जे केसांमध्ये मॉइश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

यासाठी केसांना साधे दही लावून २० मिनीटांसाठी राहू द्या

(Photo : Unsplash)

त्यानंतर तुम्ही वापरत असणारा शॅम्पू आणि थंड पाण्याने केस धुवून टाका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon Tips: चेहऱ्यावर लावा काकडीचा फेसपॅक