आवळा केसांसाठी फायदेशीर
आवळ्याला इंडियन गुजबेरी ही म्हटले जाते.
केसांच्या मुळांना मजबूत करतो.
केस गळत नाहीत.
दाट होतात
केसांच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय
पांढरे होत नाहीत
केसांचे आरोग्य चांगले राहते