Mar 01, 2024
जगप्रसिद्ध कोरियन ब्युटी टिप्सचा समावेश स्कीनकेअर रुटीनमध्ये केल्यास त्वचेला फायदा होऊ शकतो.
(Photo: Unsplash)
जाऊन घेऊया काही खास कोरियन टिप्स
(Photo: Unsplash)
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड काढण्यासाठी तुम्ही रेसिड्यू फ्री क्लीनअप करू शकता.
(Photo: Unsplash)
दिवसातून एकदा टोनर वापरल्याने एक्सफोलिएशननंतर चेहऱ्यावरील छिद्र कमी होण्यास मदत होते
(Photo: Unsplash)
चमकदार त्वचेसाठी चांगल्या गुणवत्तेचे सीरम वापरा.
(Photo: Unsplash)
चेहऱ्याला योग्यरित्या हायड्रेट करण्यासाठी त्वचेला अनुसरून मॉइश्चरायझर वापरा
(Photo: Unsplash)
आठवड्यातून एकदा कोरियन शीट मास वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
(Photo: Unsplash)
अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ टिप्सच्या मदतीने घालावा केसातील कोंडा