बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम

अभियनासोबतच सौंदर्याचे लाखो चाहते

यामीला त्वचेचा आजार आहे आणि त्यावर कोणताही इलाज नाही

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'केराटोसिस-पिलारिस' आजाराविषयी सांगितले

त्वचेची कंडिशन आहे ज्यात त्वचेवर लहान पुळ्या येतात

तरुण असतानाच त्वचेच्या आजाराबद्दल समजले

अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहे