डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही

खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो

खोबरेल तेलात कोअर्स शुगर मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे

खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते

खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते

खोबरेल तेलाने जखमेवरील दाह कमी होतो

डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात