केसांच्या समस्या नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Aug 02, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

केस गळणे, निस्तेज होणे आणि सारखे केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या सामान्य आहेत.  

(Photo : freepik)

केसांच्या वाढीमध्ये तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, केस मजबूत करणारे काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया. 

(Photo : freepik)

अंडी तुमच्या केसांच्या वाढीसाठी पुरेसे जीवनसत्व देतात. 

(Photo : freepik)

तुमचे केस मजबूत करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी फळांचे सेवन करू शकता

(Photo : freepik)

हिरव्या पालेभाज्या लोहाने भरलेल्या असतात. 

(Photo : freepik)

जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांशिवाय या समस्यांवरही ‘एरंडेल तेल’ उपयुक्त