'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती

(Photo : Unsplash)

Aug 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन डी' शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे हाडांबरोबर केसदेखील कमकुवत होतात

(Photo : Unsplash)

त्यामुळे 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे केस गळती होऊ शकते

(Photo : Unsplash)

सूर्यप्रकाश 'व्हिटॅमिन डी'चे उत्तम स्त्रोत मानले जाते

(Photo : Unsplash)

तसेच कॉड लिवर ऑइल, मशरूम, फॅटी फिश यांमध्ये देखील 'व्हिटॅमिन डी' आढळते

(Photo : Unsplash)

अंड्याच्या बलकामध्ये 'व्हिटॅमिन डी' असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांना मास्क लावण्याचे फायदे