सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला दही लावताय? मग 'हे' तोटे पाहाच

(Photo : Unsplash)

Aug 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वेगवेगळ्या समस्यांवर दह्याचा वापर केला जातो.

(Photo : Unsplash)

अनेकजण सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर दही लावतात.

(Photo : Unsplash)

मात्र, यामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेवर दही लावू नये.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावर जास्त दही लावल्याने मुरमांची समस्या वाढू शकते.

(Photo : Unsplash)

दह्याची अ‍ॅलर्जी असल्यास त्वचेला खाज येऊ शकते, जळजळ होऊ शकते.

(Photo : Unsplash)

त्वचा संवेदनशील असल्यास दही लावण्याने त्वचा लाल होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांना कोरफड लावण्याचे ‘हे’ तोटे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील