चमकदारचेहऱ्यासाठी घरी करा  'हे'  सोपे  उपाय

Apr 19, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्याला आपला चेहरा तेव्हाच सुंदर वाटतो जेव्हा त्यावर कोणत्या ही प्रकाराचे डाग नसतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अनेकदा पिंपल्समुळे आपल्या चेहऱ्यावर डाग राहतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही चेहऱ्यावर गुलाब पानी लावू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे तुमच्या चेहऱ्याचे डाग कमी करण्यासाठी मदत करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही जर नियमित्त प्रकारे चेहऱ्यावर कोरफडाचा गर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कोरफडमुळे तुमची त्वचा हायड्रेटेड होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हळदीमध्ये अनेक गुणधर्म असतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही घरी हळदीचा फेस पॅक बनवू शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होऊन तुम्हाला चमकदार त्वचा भेटेल.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी ‘हे’ घरगुती उपाय आहेत उत्तम