त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा

(Photo : Unsplash)

Jul 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दररोज नारळ पाणी प्यायल्यास त्याचा खूपच फायदा होतो

(Photo : Unsplash)

बीट-गाजर ज्यूस हा त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

काकडीच्या रसामध्ये विपुल प्रमाणात खनिजे आहेत

(Photo : Unsplash)

पुदिन्याचा रसात भरपूर प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व

(Photo : Unsplash)

लिंबू पाणीमध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त पोटॅशियम आढळते

(Photo : Unsplash)

चिरतारुण्य टिकविण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोरड्या केसांसाठी दही फायदेशीर