चमकदार त्वचेसाठी रोज प्या 'या' फळांचे रस

Jun 16, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन सी समृद्ध संत्र्याचा रस चेहऱ्यावरील कोलेजन वाढवण्यास मदत करतात. 

(Photo : Unsplash)

 हे तुमची त्वचा आणखी चमकदार बनवते. 

(Photo : Unsplash)

पपईच्या रसामध्ये एन्झाईम्स असतात ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चमकदार होते.

(Photo : Unsplash)

 कलिंगडचा रसा नैसर्गिकरित्या तुमची त्वचा हायड्रेट करतो. 

(Photo : Unsplash)

तुमच्या त्वचेला सन टॅनपासून वाचण्यास मदत करतो. 

(Photo : Unsplash)

डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे असतात. जे तुमची त्वचा चमकदार बनवते. 

(Photo : Unsplash)

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध बीटरूटचा रस तुमच्या त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतो. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा ‘हे’ उपाय