दररोज सकाळी 'हे' पेय प्यायल्याने त्वचा होते आणखी चमकदार

Aug 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

फळांचा रस जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.

(Photo : Unsplash)

सकाळी ते प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

 ग्रीन टी शरीराचा ताण कमी करते. 

(Photo : Unsplash)

सकाळी ग्रीन टीचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते.

(Photo : Unsplash)

चिया बियांचे पाणी तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

लिंबू पाणीमध्ये मध मिसळून प्यायल्याने तुमची त्वचा तेलमुक्त राहते.

(Photo : Unsplash)

 नारळ पाणी तुमची त्वचा डिटॉक्स करण्यास मदत करते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय