'या' सवयींमुळे कमी वयातच चेहऱ्यावर दिसतील वृद्धत्वाची लक्षणे

Sep 11, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आपली त्वचा नेहमीच निरोगी आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. 

(Photo : Unsplash)

पण अनेकदा काही चुकीच्या सवयींमुळे चेहरा निस्तेज दिसतो. जाणून घेऊया अशा काही सवयींबद्दल

(Photo : Unsplash)

धुम्रपान केल्याने त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.  

(Photo : Unsplash)

 जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीर डीहायड्रेट होते, ज्यामुळे त्वचा कोरडी होते. 

(Photo : Unsplash)

उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते. 

(Photo : Unsplash)

शरीरात पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशनमुळे त्वचेला नुकसान होते. 

(Photo : Unsplash)

साखरेचे किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन केल्याने कमी वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सोप्या पद्धतीने करा चेहऱ्याची काळजी