पुरुषांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या

पुरुषांच्या त्वचेसाठी विशेष उत्पादनांची निर्मित केलेली असते. त्यांनी त्याचा वापर करावा 

उन्हात फिरताना सनस्क्रीन लोशन लावावे. 

पुरुषांची त्वचा ही तेलकट असल्याने त्यावर मुरम येतात. त्यामुळे चेहऱ्यावर बेसनाचा फेसपॅक लावावा. 

दाढीचे ब्लेड एकदा वापरानंतर निर्जंतुक करुन घ्यावे.

दाढी केल्यानंतर त्वचेला डिसइन्फेकेटेड जेल किंवा तुरटी लावावी.

तुमच्या त्वचेनुसार फेसवॉश, फेसपॅक आणि स्किन ट्रिटमेंट घ्यावी.

महिलांप्रमाणे पुरुषांनी देखील फेशियल करावे. त्यामुळे त्वचेच्या मृतपेशी निघतात. 

घरगुती उपचार किंवा इंटरनेटवरील उपाय करण्यापेक्षा चांगल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

महिलांप्रमाणेच आहाराबाबत जागृत असावे. 

तेलकट, जंकफूड, फास्टफूड खाणे कमी करावे.