ऑक्टोबर हिटमध्ये असं खुलवा तुमचं सौंदर्य

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा वाफ घ्यावी. 

Burst with Arrow

आहाराकडेविशेष लक्ष द्या.

Burst with Arrow

सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा.

Burst with Arrow

साबणाचा अतिरेक टाळून नैसर्गिक फेसपॅकचा वापर करा. 

Burst with Arrow

थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.

Burst with Arrow

रात्रीचे अजिबात जागरण करु नका.

Burst with Arrow

जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा.

Burst with Arrow