शरीराची दुर्गंधी दूर करतील 'हे' पाच पदार्थ

(Photo : Freepik)

Apr 03, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

आहारातील काही पदार्थ शरीराची दुर्गंधी दूर करण्यास उपयुक्त ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंटस् शरीराची आणि तोंडातील दुर्गंधी दूर करण्यात मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

लिंबू आणि संत्र्यासारखी आंबट फळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया नष्ट करतात.

(Photo : Freepik)

मेथीमध्ये असणारे दुर्गंधीविरोधी गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.

(Photo : Unsplash)

आपल्या आहारात वेलचीचा समावेश केल्यास शरीराला नैसर्गिक सुवास प्राप्त होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

आहारात ताज्या हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्याभोर भुवयांसाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम