पायांच्या भेगांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
मध
मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज रात्री झोपताना भेगा पडलेल्या टाचांवर मध लावावे.
खोबरेल तेल
रोज रात्री झोपण्यापूर्वी टाचांना खोबरेल तेल लावावे.
यामुळे त्वचा मुलायम होते.
कडुलिंबाचा रस
कडुलिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस टाचेला लावावा.
हळद
हळदीत अनेक अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीत कोमट तेल टाकून ते मिश्रण टाचेच्या भेगांवर लावावे.
औषधी मलम
सध्या बाजारात अनेक औषधी मलम किंवा मॉइश्चरायझर क्रीम लावावी.
बाहेर फिरताना टाचेचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्या.