स्वयंपाक घरातील 'या' सध्या गोष्टी खुलवतील तुमचे सौंदर्य

(Photo : Unsplash)

Feb 16, 2024

Loksatta Live

स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या काही सध्या गोष्टींचा वापर करून आपण आपले सौंदर्य खुलवू शकतो.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू त्वचा उजळ बनवण्यास मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

लिंबाचा रस पाण्यात एकत्र करून त्याचा टोनरप्रमाणे वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

त्वचा मॉइश्चराइझ करून ती अधिक कोमल बनवण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

हळदीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स दाहकविरोधी गुणधर्म त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी ओटमिलचा वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

योगर्ट त्वचा एक्सफोलिएट करून त्वचेचा पोत सुधाऱ्यासाठी मदत करते.

(Photo : Unsplash)

त्वचेवर ग्लो आणण्यासाठी ॲव्होकॅडोचा मास्क लावू शकतो.

(Photo : Unsplash)

त्वचा हायड्रेट करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

सविस्तर माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हुमा कुरेशीच्या स्कीनकेअर टिप्सने दूर करा डार्क सर्कल्स