(Photo Source: Pexels)

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस

Apr 07, 2025

Loksatta Live

(Photo Source: Pexels)

रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर कोरफडीचा रस लावून १० मिनिटांनी स्वच्छ धुवा

(Photo Source: Pexels)

त्वचेवरील ब्लॉक हेड्स कमी होण्यास मदत होते

(Photo Source: Pexels)

त्वचेवर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते

(Photo Source: Pexels)

त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते

(Photo Source: Pexels)

कोरफडीचा रस लावल्याने त्वचेवर ग्लो देखील येतो

(Photo Source: Pexels)

हे प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ अभिनेत्रींनी केली स्तनाच्या कर्करोगावर मात