Skin Care Tips: तेलकट त्वचेसाठी मध फायदेशीर

(Photo : Unsplash)

Aug 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मधामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात

(Photo : Unsplash)

जे तेलकट त्वचेमध्ये होणार्‍या पिंपल्सच्या समस्येवर नियंत्रण ठेवतात

(Photo : Unsplash)

याबरोबरच मध त्वचा तेलकट होण्यापासून रोखते

(Photo : Unsplash)

नैसर्गिक पद्धतीने त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

मध लावल्यानंतर केवळ २ ते ४ मिनिट मसाज करावा

(Photo : Unsplash)

यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून कोरडी करावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Eye Care: डोळ्यांची काळजी घेताना ‘या’ गोष्टी टाळा