नखे नाजूक असल्यामुळे लवकर तुटत असतील तर रोज दुधाचं सेवन करा
नखांना रात्री झोपण्यापूर्वी खोबऱ्याच्या तेलाने किंवा ऑलिव्ह ऑइलने हलक्या हाताने मसाज करा
कमी दर्जाच्या नेलपेंटचा वापर करु नका
रात्री झोपण्यापूर्वी अॅटी-फंगल नेल ड्रॉप्स लावा
आठवड्यातून दोन वेळा कोमट पाण्यात हात-पाय बुडवून ठेवा