बेकिंग सोडा आणि लिंबू

एक लिंबू घेऊन ते मधोमध चिरा. यातील एका फोडीवर बेकिंग सोडा टाकून ते लिंबू चेहऱ्यावर आणि ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी चोळा.

टोमॅटो

टोमॅटोचा रस काढून तो चेहऱ्याला लावा आणि ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी या रसाने मसाज करा.

दालचिनी

एक चमचा दालचिनीची पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा.

गुलाबपाणी

१ लहान चमचा मीठ आणि गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर मसाज करा.

कोरफडचा रस

१ लहान चमचा मीठ आणि गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर मसाज करा.