Nail Tips: सुंदर नखांसाठी करा 'हे' उपाय

(Photo : Unsplash)

Jul 11, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

डिटर्जंट, साबण किंवा नेलपॉलिश रिमूव्हर यामध्ये अधिक काळ बोटे ठेवू नयेत

(Photo : Unsplash)

नखांना रात्री झोपताना कापसाने खाद्यतेल लावा

(Photo : Unsplash)

नखांच्या बाजूची त्वचा ओढून काढू नये

(Photo : Unsplash)

काकडीची चकती नखांवर चोळून लावा

(Photo : Unsplash)

नखे दातांनी कुरतडू नयेत

(Photo : Unsplash)

नखांवर असलेली नेलपेंट खवडून काढू नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा