Skin Care: त्वचेवरील डागांसाठी करा 'हा' घरगुती उपाय

(Photo : Unsplash)

Aug 22, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अर्धा छोटा चमचा शिकेकाई पावडर घ्या

(Photo : Unsplash)

एक चमचा चेहऱ्याला लावायचे क्रीम घ्या

(Photo : Unsplash)

बदामाची पावडर व हळद असे मिश्रण तयार करा

(Photo : Unsplash)

आता या मिश्रणात एक चमचा मध मिसळून त्याचा बॉडी स्क्रब म्हणून वापर करू शकता

(Photo : Unsplash)

त्याच्या वापराने त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

असे केल्याने त्वचा उजळ आणि चमकदार होण्यास मदत होऊ शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: असा बनवा डाळिंब व मधाचा फेस मास्क