Tips: डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

(Photo : Unsplash)

Jun 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काकडीचे गोल तुकडे करून डोळ्यांवर ठेवा

(Photo : Unsplash)

किसलेल्या बटाट्याचा रस लावा

(Photo : Unsplash)

कापसाच्या बोळ्याने गुलाब पाणी डोळ्यांखाली लावा

(Photo : Unsplash)

बदामाचे तेल डोळ्यांखाली लावा

(Photo : Unsplash)

केळ्याची साल डोळ्यांखाली चोळा

(Photo : Unsplash)

कापसाचा बोळा थंड दुधात बुडवून डोळ्यांखाली लावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात अशी राखा चेहऱ्याची स्वच्छता