Summer Tips:टॅनिंग कमी करण्यासाठी 'असा' करा काकडीचा उपयोग

(Photo : Unsplash)

Mar 18, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काकडीच्या रसात'व्हिटॅमिन सी' असते

(Photo : Unsplash)

त्यामुळे हा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो

(Photo : Unsplash)

तसेच त्वचेला मॉइस्चराइज ठेवण्यासाठी देखील हा रस उपयुक्त आहे

(Photo : Unsplash)

काकडीचा रस वापरून तुम्ही टॅनपासून मुक्तता मिळवू शकता

(Photo : Unsplash)

यासाठी तुम्हाला काकडीच्या रसात लिंबू पिळावे लागेल

(Photo : Unsplash)

त्यानंतर हा रस चेहऱ्यावर वीस मिनिटांसाठी लावून ठेवा

(Photo : Unsplash)

यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या

(Photo : Unsplash)

यामुळे टॅनपासून मुक्तता मिळेल आणि चेहऱ्याला थंडावा देखील मिळेल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केस धुतल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा