Dark Circles Remedies: डोळ्याखालची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपाय

(Photo : Unsplash)

Nov 22, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस लावा

(Photo : Unsplash)

बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्याखाली लावा

(Photo : Unsplash)

टी बॅग पाण्यात भिजवून डोळ्याखाली ठेवा

(Photo : Unsplash)

झोपताना डोळ्याखाली बदाम तेल लावा

(Photo : Unsplash)

काकडीचे तुकडे काही वेळ डोळ्यांवर राहू द्या

(Photo : Unsplash)

संत्र्याचा रस डोळ्याखाली लावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2024: हिवाळ्यात लिप बाम लावण्याचे फायदे