Hair Care: कांद्याच्या रसामुळे केस गळती थांबते का?

(Photo : Unsplash)

Dec 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कांद्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात आढळते

(Photo : Unsplash)

सल्फर केसांचे पोषण करण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

कांद्याचा रस लावल्यामुळे केस गळती थांबते

(Photo : Unsplash)

केस मजबूत होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

कांद्याच्या रसामुळे कोरडे केस मऊ होतात

(Photo : Unsplash)

कांद्यातील दाहक-विरोधी गुणधर्म केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: मलाई-बदामचा फेस पॅक लावण्याचे फायदे