Hair Care: केसांना निरोगी बनवण्यासाठी टिप्स केस धुताना जास्त गरम पाणी वापरणे टाळा सतत केस धुणे टाळा यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर टाळा केस धुतल्यानंतर बाहेर जाणे टाळा केस सतत स्ट्रेट केल्यामुळे तुटू शकतात आठवड्यातून एकदा तरी केसांना मुळापासून नीट स्वच्छ करा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Skin Care Tips: तेलकट त्वचेसाठी मध फायदेशीर Skin Care Tips: तेलकट त्वचेसाठी मध फायदेशीर