Diwali 2024: सुंदर दिसण्यासाठी 'असा' करा मेकअप

(Photo : Unsplash)

Oct 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सर्वप्रथम मेकअपसाठी चेहरा नीट स्वच्छ करून घ्या

(Photo : Unsplash)

फाऊंडेशनऐवजी काऊंसेलरचा वापर करा

(Photo : Unsplash)

मेकअप बेस खूप स्मूद करण्याचा प्रयत्न करा

(Photo : Unsplash)

डोळ्यांच्या दोन्ही दिशेला आयलायनर लावा

(Photo : Unsplash)

गालावर योग्य पद्धतीने ब्लशर लावा

(Photo : Unsplash)

मेकअप करण्याआधी मॉईश्चरायझरचा वापर करा

(Photo : Unsplash)

फाउंडेशनचा त्वेचेनुसार योग्य तो रंग निवडा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री झोपताना ‘अशी’ घ्या ओठांची काळजी