Hair Care: केस धुतल्यानंतर 'या' गोष्टी टाळा

(Photo : Unsplash)

Mar 10, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर टाळा

(Photo : Unsplash)

कारण यामुळे इतर हिटिंग टूल्सप्रमाणे केसांचे नुकसान होऊ शकते

(Photo : Unsplash)

केस धुतल्यानंतर ते लगेच विंचरणे टाळा

(Photo : Unsplash)

ओल्या व तेलकट केसांमध्ये धूळ पटकन जमा होते

(Photo : Unsplash)

त्यामुळे केसांना तेल लावल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतर बाहेर जाणे टाळा

(Photo : Unsplash)

बाहेर जाताना ओले केस बांधा, केस खुले ठेवल्याने ते अधिक कोरडे होण्याची शक्यता असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

D-Tan Remedies: चेहऱ्यावर लावा दही व गुलाब पाणी