(Photo: Freepik)
Apr 21, 2025
(Photo: Freepik)
नारळ तेल, बदाम तेल किंवा आवळा तेल यांसारख्या नैसर्गिक तेलाने टाळूला मसाज करा
(Photo: Freepik)
यामुळे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि दाट केसांची वाढ होते
(Photo: Freepik)
केसांना नेहमी रसायनमुक्त शॅम्पू लावा
(Photo: Freepik)
केस धुतल्यानंतर लगेच कंडिशनर लावा
(Photo: Freepik)
ओले केसांवर सीरम लावा
(Photo: Freepik)
सतत केसांची घट्ट वेणी बांधून ठेवा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय