Hair Care: केस मजबूत होण्यासाठी करा 'हे' उपाय

(Photo : Unsplash)

Jun 06, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज १० - १२ ग्लास पाणी प्या

(Photo : Unsplash)

आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळाशी हलक्या हाताने तेलाने मसाज करा

(Photo : Unsplash)

केसांसाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचा वापर करू शकता

(Photo : Unsplash)

आठवड्यातून एकदा केसांना वाफ द्या

(Photo : Unsplash)

तीन महिन्यातून एकदा केसांची टोके कापावीत

(Photo : Unsplash)

बाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी वापरा पुदिना