Winter 2024: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

(Photo : Unsplash)

Dec 14, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दिवसाच्या तुलनेत रात्री त्वचेचा पोत सुधारण्याचे काम होत असते

(Photo : Unsplash)

कारण झोपेत आपल्या त्वचेलाही विश्रांती मिळते

(Photo : Unsplash)

यासाठी झोपताना मॉईश्चरायझर, नाईट क्रिम लावा

(Photo : Unsplash)

रिप्लेनिशिंग क्रीम, सेरम यांचा वापर करता येऊ शकतो

(Photo : Unsplash)

दररोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करूनच झोपावे

(Photo : Unsplash)

कोणत्याही प्रकारची क्रिम लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter Care: ओठांना लावा कोरफडीचा गर