केसांना सिरम लावताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Feb 25, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सिरम वापरण्याआधी केस योग्य पद्धतीने धुवा

(Photo : Unsplash)

सिरम हे स्वच्छ आणि शाम्पू केलेल्या केसांवर लावणे अपेक्षित असते

(Photo : Unsplash)

सिरममुळे केसांचे धूळ आणि प्रदूषण यांपासून संरक्षण होते

(Photo : Unsplash)

त्यामुळे सिरम लावण्याआधी केस स्वच्छ असणे आवश्यक आहे

(Photo : Unsplash)

धुतलेल्या केसांवर सिरम लावणे आवश्यक असले तरीही ओल्या केसांवर सिरम लावू नये

(Photo : Unsplash)

केस पूर्ण कोरडे झाल्यावरच सिरम लावावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांना तेल मालिश करण्यासाठी टिप्स