Hair Care: केसांना तेल मालिश करण्यासाठी टिप्स

(Photo : Unsplash)

Feb 17, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पोषणतज्ञ रुजुता दिवेकर सांगतात.. तुमच्या तळहाताच्या तळाशी थोडे तेल घ्या

(Photo : Unsplash)

तुमच्या टाळूच्या वरच्या बाजूला चोळा

(Photo : Unsplash)

तुमच्या टाळूच्या वरच्या बाजूला तुमच्या तळहाताने ४-५ वेळा टॅप करा

(Photo : Unsplash)

बोटांच्या टोकाला थोडेसे तेल घ्या आणि अंगठा कानामागे लावा

(Photo : Unsplash)

तुमची बोटे तुमच्या टाळूच्या खालच्या दिशेपासून फिरवा

(Photo : Unsplash)

आता तुमच्या बोटे टाळूच्या वरच्या दिशेने न्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केस गळती कमी करण्यासाठी ‘असे’ लावा एरंडेल तेल