केसांच्या उत्तम आरोग्यासाठी 'या' गोष्टी टाळा

(Photo : Unsplash)

May 31, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केस धुण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करू नये

(Photo : Unsplash)

कृत्रिम रंगाचा (डायचा) वापर शक्यतो टाळावा

(Photo : Unsplash)

केस ओले असताना विंचरू नये

(Photo : Unsplash)

केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा सतत वापर करू नये

(Photo : Unsplash)

केस धुण्यासाठी तीव्र शाम्पूचा वापर करू नये

(Photo : Unsplash)

केसांना जास्त घट्ट क्लीप अथवा रबर बँड बांधू नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी वापरा पुदिना