चिरतरुण राहायचंय? मग पाणी पिताना 'या' चुका टाळा

(Photo : Unsplash)

Jul 10, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर आहे.

(Photo : Unsplash)

सकाळी उठल्यावर कोमट पाणी पोट साफ होण्यात मदत होते.

(Photo : Unsplash)

यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते.

(Photo : Unsplash)

जेवण्यावर लगेच पाणी न पिता अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

(Photo : Unsplash)

कधीही उभं राहून पाणी पिऊ नये. यामुळे गुडघेदुखी वाढू शकते.

(Photo : Unsplash)

फ्रीजमधील थंड पाणी न पिता मडक्यातील पाणी प्यावे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कमी वयातच केस पांढरे झाले? मग ‘या’ पदार्थांचे सेवन वाढवा