त्वचा चमकदार बनवण्यासाठी करा स्कीन केअर 'हे' उपाय

Sep 13, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्र कमी होण्यास मदत होते. 

(Photo : freepik)

दररोज चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा तेजस्वी होते. 

(Photo : freepik)

चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. 

(Photo : freepik)

तुम्ही चेहऱ्याला स्क्रबने एक्सफोलिएट करू शकता. 

(Photo : freepik)

तुम्ही टोनर म्हणून तांदळाचे पाणी किंवा गुलाबपाणी वापरू शकता.  

(Photo : freepik)

रोज मॉरिशराईझर वापरल्याने त्वचा चमकदार राहते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सवयींमुळे कमी वयातच चेहऱ्यावर दिसतील वृद्धत्वाची लक्षणे