(Photos: Kriti/Instagram)

मेकअप करण्याआधी क्रिती सेनॉन चेहऱ्यावर लावते 'ही' गोष्ट

Jan 31, 2024

Loksatta Live

मेकअप अधिक चांगला दिसण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

(Photos: Kriti/Instagram)

यामुळे त्वचेची निगा राखण्यातही मदत होते.

(Photos: Kriti/Instagram)

अभिनेत्री क्रिती सेनॉन मेकअप करण्याआधी एक ट्रिक फॉलो करते.

(Photos: Kriti/Instagram)

मेकअप करण्याआधी क्रिती आपला चेहरा बर्फाच्या पाण्याने स्वच्छ करते.

(Photos: Kriti/Instagram)

यामुळे त्वचेवरील विषारी घटक निघून जातात आणि चेहऱ्यावरील स्ट्रेसही कमी होतो.

(Photos: Kriti/Instagram)

तसेच ती त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन अवश्य लावते.

(Photos: Kriti/Instagram)

क्रिती आपल्या रोजच्या स्कीनकेअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करते. यामुळे तिच्या चेहऱ्याचा ग्लो वाढतो.

(Photos: Kriti/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आता घरच्या घरीच तयार करा नैसर्गिक मॉइश्चरायझर