(Photo: Freepik)
Apr 24, 2025
(Photo: Freepik)
एक पिकलेलं केळ कुस्करुन घ्या
(Photo: Freepik)
त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळा
(Photo: Freepik)
हे सगळे मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा
(Photo: Freepik)
चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून मग ही पेस्ट चेहऱ्यावर लावा
(Photo: Freepik)
१५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका
(Photo: Freepik)
आठवड्यातून दोनतीनदा तुम्ही हा पॅक लावू शकता
(Photo: Freepik)
कोरड्या, निस्तेज त्वचेसाठी हा पॅक उपयुक्त आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Thicker Hair Growth: केसांना दाट करण्यासाठी टिप्स