रात्री झोपताना 'अशी' घ्या ओठांची काळजी

(Photo : Unsplash)

Oct 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन घ्या

(Photo : Unsplash)

ओठांना लीप बाम किंवा तूप लावा

(Photo : Unsplash)

सुती कपड्याने ओठ पुसून घ्या

(Photo : Unsplash)

लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे ओठांचे नुकसान होते

(Photo : Unsplash)

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावा

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना शेंगदाण्याच्या तेलाने ओठांचा मसाज करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांसाठी ‘असा’ करा नारळाच्या तेलाचा वापर