त्वेचेसाठी 'असा' बनवा कढीपत्त्याचा फेसपॅक

(Photo : Unsplash)

Dec 27, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

६ ते ७ कढीपत्त्याची पाने आणि ४ ते ५ चमचे कच्ची हळद घ्या

(Photo : Unsplash)

थोडं पाणी घालून हे एकजीव करावे

(Photo : Unsplash)

ही पेस्ट एका वाटीमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस घाला, घट्ट होईपर्यंत मिसळा

(Photo : Unsplash)

ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी

(Photo : Unsplash)

१० मिनिटानंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवा

(Photo : Unsplash)

चेहरा धुतल्यावर त्यावर मॉइश्चरायझर किंवा नारळाचे तेल लावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: कांद्याच्या रसामुळे केस गळती थांबते का?