Hair Care: केसांसाठी 'असा' करा नारळाच्या तेलाचा वापर

(Photo : Unsplash)

Oct 19, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नारळाच्या तेलात लॉरिक अॅसिड असते

(Photo : Unsplash)

कोरड्या केसांसाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर

(Photo : Unsplash)

शॅम्पू लावण्यापुर्वी केसांना नारळाचे तेल लावा

(Photo : Unsplash)

केस धुताना आणखी कोरडे होणार नाहीत

(Photo : Unsplash)

केस सतत कोरडे होत असतील तर नारळाचे तेल लावा

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना नारळाच्या तेलाने केसांना मसाज करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

October Heat 2024: अशी घ्या त्वेचेची काळजी