Shikakai Benefits: केसांच्या उत्तम आरोग्यासाठी वापरा शिकेकाई

(Photo : Unsplash)

Aug 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शिकाकाईचा वापर केसांसाठी शतकानुशतके केला जातोय

(Photo : Unsplash)

शिकाकईमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक घटक असतात

(Photo : Unsplash)

शिकाकाई लावल्याने केसांचा पांढरेपणा कमी होतो

(Photo : Unsplash)

शिकाकाईमुळे केस मऊ व चमकदार होतात

(Photo : Unsplash)

केसातील कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

टाळूचे आरोग्य सुधारते व जळजळ कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Growth: केस वाढवण्यासाठी खा ‘हे’ ड्रायफ्रूट्स