Hair Care: झोपताना वापरा सिल्कची उशी

(Photo : Unsplash)

Jul 22, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तज्ज्ञांच्या मते, जेव्हाही तुम्ही झोपता तेव्हा डोक्याखाली सिल्कची उशी ठेवा

(Photo : Unsplash)

सिल्कच्या उशीमुळे तुमची झोप सुधारेल

(Photo : Unsplash)

आणि केसांचीही काळजी घेतली जाईल

(Photo : Unsplash)

सिल्कच्या उशीवर झोपल्यास केसांमध्ये घर्षण कमी होते

(Photo : Unsplash)

तसेच केस तुटत नाहीत

(Photo : Unsplash)

त्यामुळे झोपण्यासाठी नेहमी सिल्कच्या उशा वापरा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चमकदार केसांसाठी दह्यात मिसळा ‘हे’ पदार्थ