Coconut Milk Benefits: ..म्हणून केसांना लावा नारळाचे दूध

(Photo : Unsplash)

Jan 01, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नारळाच्या दुधात आवश्यक पोषक असतात

(Photo : Unsplash)

नारळाच्या दुधात जीवनसत्त्वे बी, सी आणि ई असते

(Photo : Unsplash)

नारळाचे दूध निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात

(Photo : Unsplash)

केस गळणे कमी करण्यासाठी नारळाचे दूध लावा

(Photo : Unsplash)

नारळाचे दूध टाळूला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

नारळाच्या दुधामुळे कोंडा आणि कोरडेपणा दूर होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

त्वेचेसाठी ‘असा’ बनवा कढीपत्त्याचा फेसपॅक