(Photo : Unsplash)
Jun 22, 2023
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
उन्हाळ्यात घाम आल्याने खूपवेळा केस धुतले जातात. मात्र असेल केल्याने केसगळती वाढू शकते.
(Photo : Unsplash)
जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर तुम्ही वारंवार केस धुवू नयेत.
(Photo : Unsplash)
ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी आठवड्यातून केवळ २-३ वेळाच केस धुवावेत.
(Photo : Unsplash)
जर तुमचे केस आणि टाळू तेलकट असेल तर तुम्ही आठवड्यातून ३-४ वेळा केस धुवू शकता.
(Photo : Unsplash)
ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी आठवड्यातून केवळ २-३ वेळाच केस धुवावेत.
(Photo : Unsplash)
जर तुमचे केस रुक्ष असतील तर तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा केस धुवू शकता.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
बेकिंग सोडाच्या मदतीने दूर करता येईल केसातील कोंडा