पांढऱ्या केसांना नवीन रंग येतो

केसांचं आरोग्य सुधारतं

केसांचा पोत सुधारतो आणि ते मऊ होतात

केसांना चकाकी येते

कोंडा होण्याची समस्या दूर होते

केसांची वाढ होते

डोकं शांत राहतं