केसांच्या निरोगी वाढीसाठी 'हे' व्हिटॅमिन्स अत्यावश्यक

(Photo : Unsplash)

Mar 05, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारातील काही घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन ए हे चरबीमध्ये विरघळणारे सूक्ष्म पोषक घटक केसांसाठी अतिशय आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

अंडी, कोळंबी, मासे, रताळे, गाजर, भोपळे, पालक आणि आंबा हे व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन बी कोलेजनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते. यामुळे खराब झालेले केस दुरुस्त होण्यास मदत होऊन केसांची वाढ होते.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन बी कोलेजनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते. यामुळे खराब झालेले केस दुरुस्त होण्यास मदत होऊन केसांची वाढ होते.

(Photo : Unsplash)

फोर्टिफाइड दूध, तृणधान्ये आणि फॅटी फिश यांसारखे व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ केसांच्या कूपांना उत्तेजित करून, आपल्या टाळूचे पोषण करून केसांच्या वाढीस मदत करतात.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन ई खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत करते, टाळूचे पोषण करते, त्यांचे तुटणे कमी करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

(Photo : Unsplash)

खाद्यतेल, पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि काजू हे व्हिटॅमिन ई ने समृद्ध असतात.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन के टाळूच्या आरोग्यास चांगले असून ते केसांच्या वाढीसाठी रक्त परिसंचरण वाढवते, केसांची वाढ सुलभ करते.

(Photo : Unsplash)

कोबी, अंडी, दूध, पालक, ब्रोकोली आणि काळे यांसारखे पदार्थ व्हिटॅमिन केने भरपूर असतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ टिप्सच्या मदतीने घालावा केसातील कोंडा